Pooja Sawant's Birthday Surprise for Mom Fails | वाढदिवस सोडून आई खेळतेय लुडो, पूजाला हसू अनावर
2021-07-14 2 Dailymotion
अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या आईचा एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. वाढदिवसाला केक कापायचा सोडून आई मोबाईलवर गेम खेळत होती यावर पूजाने काय रिऍक्शन दिली पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale